Hardik Pandya बाबत मोठी बातमी; आश्चर्यचकित करणारी घडामोड

Swadesh Ghanekar

नेतृत्व गमावलं...

रोहितनंतर ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे जाईल असा अंदाज चुकीचा ठरला.

Hardik Pandya Border-Gavaskar Trophy | esakal

ट्वेंटी-२० तून पुनरागमन

हार्दिक बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी तयारी करतोय

Hardik Pandya Border-Gavaskar Trophy | esakal

मोठे अपडेट्स

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या फिटनेसमुळे चर्चेत असतो आणि त्यामुळेच त्याच्याकडे नेतृत्व नाही सोपवले गेले.

Hardik Pandya Border-Gavaskar Trophy | esakal

कसोटीतून दूर

हार्दिक २०१८ पासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे, परंतु तो आता पुनरागमनाची तयारी करतोय

Hardik Pandya Border-Gavaskar Trophy | esakal

रणजी करंडक

हार्दिक पांड्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतून बडोदा संघाकडून खेळताना दिसणार आहे.

Hardik Pandya Border-Gavaskar Trophy | esakal

कसोटी संघासाठी

हार्दिक भारताच्या कसोटी संघात पुनरागमनासाठी प्रयत्न करतोय आणि BCCI चेही त्यावर लक्ष आहे

Hardik Pandya Border-Gavaskar Trophy | esakal

सूत्रांची माहिती

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हार्दिक पांड्या पुनरागमन करण्याचा अंदाज आहे

Hardik Pandya Border-Gavaskar Trophy | esakal

ऑस्ट्रेलियातही जाणार

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी डोळ्यासमोर ठेवून हार्दिक पांड्या तयारी करत असल्याचे सूत्रांनी सांगितली.

Hardik Pandya Border-Gavaskar Trophy | esakal

कसोटी कारकीर्द

हार्दिक पांड्याने ११ कसोटींत १७ विकेट्स घेतल्या आहेत आणि ५३२ धावा केल्या आहेत.

Hardik Pandya Border-Gavaskar Trophy | esakal

प्रथम श्रेणी क्रिकेट

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हार्दिकने २९ सामन्यांत ४८ विकेट्स व १३५१ धावा केल्या आहेत.

Hardik Pandya Border-Gavaskar Trophy | esakal

बुमराह @400! आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जस्सीने गाठला मोठा टप्पा

Jasprit Bumrah family | esakal
येथे क्लिक करा