हार्दिक पांड्या करतोय 'या' विदेशी गायिकेला डेट

Anuradha Vipat

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे.

Hardik Pandya

घटस्फोट

हार्दिक पांड्याने काही दिवसांपूर्वीच पत्नी नताशासोबत घटस्फोट घेतला आहे

Hardik Pandya

डेट

आता हार्दिक पांड्या एका विदेशी गायिकेला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे.

Hardik Pandya

नाव

प्रसिद्ध ब्रिटिश गायिका जस्मिन वालियासोबत हार्दिक पांड्या याचे नाव जोडले जात आहे.

Hardik Pandya

हैराण

हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांचे फोटो पाहून सर्वचजण हैराण झाले आहेत

Hardik Pandya

जन्म

 जस्मिन वालिया हिचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आहे

Hardik Pandya

सक्रिय

जस्मिन वालिया ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

या कारणामुळे रिंकू कधी गेली नाही तिच्या आजोळी सुट्टीला

येथे क्लिक करा