Mumbai Indians हार्दिक पांड्याचा गेम करणार? नवा कॅप्टन निवडणार

Swadesh Ghanekar

ऑक्शनची उत्सुकता

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वापूर्वी खेळाडूंचा लिलाव होणार आहे

Hardik Pandya MI captaincy | esakal

BCCI व फ्रँचायझीमध्ये बैठक

लिलावाच्या मुद्यांवर नुकतीच मुंबईत BCCI आणि फ्रँचायझी मालकांची बैठक झाली

Hardik Pandya MI captaincy | esakal

रिटेन, RTM अन् बरेच मुद्दे

बैठकीत रिटेन खेळाडूंची संख्या, राईट टू मॅच नियम आणि अशा बऱ्याच मुद्यांवर चर्चा झाली.

Hardik Pandya MI captaincy | esakal

मुंबई इंडियन्स सज्ज

मुंबई इंडियन्स IPL 2025 पूर्वी पुन्हा कर्णधार बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे

Hardik Pandya MI captaincy | esakal

हार्दिक पांड्याचा पत्ता कट

मुंबई फ्रँचायझी हार्दिक पांड्याला आगामी हंगामापूर्वी रिलीज करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Hardik Pandya MI captaincy | esakal

हार्दिकनं केलं निराश...

गुजरात टायटन्सकडून आलेल्या हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स मागील पर्वात शेवटच्या स्थानावर राहिला होता.

Hardik Pandya MI captaincy | esakal

कर्णधार म्हणून पर्याय...

हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवकडे MI चे नेतृत्व सोपवले जाऊ शकते. सूर्या हा टीम इंडियाचाही कर्णधार आहे.

Hardik Pandya MI captaincy | esakal

सूर्या कॅप्टन लैय भारी

भारताच्या ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी सूर्याकडे सोपवल्यानंतर पहिल्याच मालिकेत त्याने श्रीलंकेला पाणी पाजले

Hardik Pandya MI captaincy | esakal

रोहित शर्मा तिसरी वन डे मुकणार? मेजर अपडेट्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma INJURY | esakal
येथे क्लिक करा