Jasmine Walia: हार्दिकशी नाव जोडले जाणाऱ्या जस्मिनची संपत्ती किती? आतापर्यंत कमावलेत करोडो रुपये

आशुतोष मसगौंडे

हार्दिकची नवी जोडीदार

हार्दिक पांड्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हार्दिकने पत्नी नताशा स्टॅनकोविचपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याचे नाव अनेक अभिनेते आणि मॉडेल्ससोबत जोडले गेले.

Hardik Pandya New Rumoured Girlfriend Jasmine Walia Net Worth | Esakal

व्हायरल व्हिडिओ

आता हार्दिक पांड्याचे नाव जास्मिन वालियासोबत जोडले जात आहे. जिच्यासोबत हार्दिकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Hardik Pandya New Rumoured Girlfriend Jasmine Walia Net Worth | Esakal

लक्झरी लाइफ

जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आहे. तिने अनेक हिट गाणी गायली आहेत. यासोबतच जस्मिन लक्झरी लाइफ जगते.

Hardik Pandya New Rumoured Girlfriend Jasmine Walia Net Worth | Esakal

एकून नेट वर्थ

जास्मिन वालियाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, मीडिया रिपोर्ट्सनुसार तिची एकूण संपत्ती सुमारे 53 कोटी ते 78 कोटींपर्यंत आहे.

Hardik Pandya New Rumoured Girlfriend Jasmine Walia Net Worth | Esakal

भारतीय वंश

भारतीय वंशाची ब्रिटिश नागरिक जास्मिन वालिया ही इंग्रजी, पंजाबी आणि हिंदी भाषेतील गाणी गाणारी लोकप्रिय गायिका आहे.

Hardik Pandya New Rumoured Girlfriend Jasmine Walia Net Worth | Esakal

"बॉम डिग्गी"

जस्मिनच्या सर्वात प्रसिद्ध "बॉम डिग्गी" गाण्याने लाखो संगीत रसिकांची मने जिंकली होती.

Hardik Pandya New Rumoured Girlfriend Jasmine Walia Net Worth | Esakal

पहिली ब्रिटिश भारतीय महिला

२०२० मध्ये, ती न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर बिलबोर्ड 'वन टाइम्स स्क्वेअर'वर झळकणारी पहिली ब्रिटिश भारतीय महिला गायिका ठरली आहे.

Hardik Pandya New Rumoured Girlfriend Jasmine Walia Net Worth | Esakal

जोडीने श्रीलंका

दरम्यान सुरू असलेल्या चर्चांनुसार हार्दिक आणि जस्मिन काही दिवसांपासून डेटिंग करत आहेत आणि भारताच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेदरम्यान जस्मिनदेखील हार्दिकबरोबर श्रीलंकेत होती.

Hardik Pandya New Rumoured Girlfriend Jasmine Walia Net Worth | Esakal

'तो' एक फोन दूर करतो रिंकूचा मुंबईतील एकटेपणा

Rinku Rajguru shares her experience of living alone in Mumbai | Esakal
आणखी पाहा...