'डीजे वाले बाबू' गाण्यामुळं फेमस झाली होती 'नताशा'

सकाळ ऑनलाईन

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या अन् त्याची पत्नी नाताशा स्टेनकोविक हे दोघेही घटस्फोटाच्या बातम्यांमुळं सध्या चर्चेत आहेत.

natasa stankovic

नताशा ही मूळची सर्बियाची नागरिक आहे. बॉलिवूडमध्ये तिनं एक मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

natasa stankovic

नताशानं सुरुवातीला अनेक जाहिरातींमधून कामं केली पण नंतर ती प्रकाश झा यांच्या सत्याग्रह सिनेमात झळकली.

natasa stankovic

या सिनेमात ती 'आयो जी' या गाण्यावर थिरकली होती.

natasa stankovic

पण नताशाला खरी ओळख मिळाली प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह याच्या 'डीजे वाले बाबू' या गाण्यामुळं.

natasa stankovic

या गाण्यात ती बादशाहसोबत नाचताना दिसली होती, २०१५ मध्ये हे गाणं आलं होतं.

natasa stankovic

छोट्या पडद्यावर देखील नताशानं आपला जलवा दाखवला आहे. ती सलमान खानच्या बिग बॉसच्या ८ व्या सिझनमध्ये सहभागी झाली होती.

natasa stankovic

बारावीनंतर आर्ट्समधून करिअरच्या संधी काय?

Career Option
येथे क्लीक करा...