शिंदेंची बाजू मांडणाऱ्या हरीश साळवेंच्या एका सुनावणीचा दर लाखांच्या घरात

सकाळ डिजिटल टीम

सध्या सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे.

harish salve fees per hearing

एकनाथ शिंदेंची बाजू हरीश साळवे मांडत आहेत.

harish salve fees per hearing

साळवे हे देशातील सर्वात कठीण वकिलांपैकी एक मानले जातात.

harish salve fees per hearing

हरीश साळवे एका सुनावणीसाठी 6 ते 15 लाख रुपये घेतात.

harish salve fees per hearing

साळवेंनी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधवांचा खटला 1 रुपयात लढला.

harish salve fees per hearing

2020 मध्ये, साळवे यांची इंग्लंड आणि वेल्सच्या न्यायालयात राणीचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

harish salve fees per hearing

मुकेश अंबानी, सलमान खान, टाटा समूह यांसारखी मोठी नावे त्यांचे ग्राहक आहेत.

harish salve fees per hearing

हरीश साळवे ट्विटरवर सध्या ट्रेंड करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

harish salve fees per hearing