पुजा बोनकिले
काळी मिरे जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते.
काही लोकांना काळ्या मिरीची अॅलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे यासारख्या समस्या निर्माण होते.
काळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो.
काळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने किडनीसंबंधीत समस्या निर्माण होऊ शकते.
गर्भवती महिलांनी काळी मिरी जास्त प्रमाणात करणे घातक ठरू शकते
दात किडणे आणि हिरड्या दुखणे यांसारख्या समस्या काळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने वाढू शकतात.
काळी मिरे अतिप्रमाणात खाल्ल्यास निद्रानाश होऊ शकते.
काळे मिरे खाणे आरोग्यदायी असते पण अतिसेवन शरीरासाठी घातक ठरू शकते.