केसांना रोज शांपू लावण्याचे नुकसान

Anuradha Vipat

शांम्पू

सध्या बाजारात कित्येक शांम्पू उपलब्ध आहेत.

shampooing your hair daily

घातक केमिकल्स

शाम्पूंमध्ये सल्फेट, पॅराबीन्स, फॉरमाल्डिहाइड अशी घातक केमिकल्स समाविष्ट असतात.

shampooing your hair daily

केसांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

या केमिकल्समुळे शाम्पू वापरताना भरपूर फेस येतो; मात्र त्याच वेळी केसांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.

shampooing your hair daily

नैसर्गिक तेल

हे शाम्पू तुमच्या डोक्यावर असलेलं नैसर्गिक तेल काढून टाकतात.

shampooing your hair daily

त्वचेला इजा

त्यामुळे स्काल्प म्हणजेच डोक्यावरच्या त्वचेला इजा पोहोचते.

shampooing your hair daily

कोंडा

परिणामी ड्रायनेस, खाज सुटणं आणि कोंडा वाढण्यास सुरुवात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shampooing your hair daily