धोनी-विराटलाही याबाबतीत सरस ठरला 'कॅप्टन' हॅरी ब्रुक

Pranali Kodre

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व जॉस बटलरच्या अनुपस्थितीत हॅरी ब्रुकने केले.

Harry Brook | Sakal

नेतृत्व

त्याने या सामन्यात नेतृत्व करण्याबरोबरच शानदार फलंदाजीही केली.

Harry Brook | Sakal

हॅरी ब्रुकच्या धावा

त्याने या मालिकेत हॅरी ब्रुकने ५ सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह ३१२ धावा केल्या आहेत.

Harry Brook | Sakal

विराट-धोनीचा विक्रम मोडला

त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विपक्षीय वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे. ब्रुकने विराट कोहली-एमएस धोनी यांनाही मागे टाकले आहे.

Harry Brook | Sakal

विराट कोहली

विराट कोहलीने २०१८-१९ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व करताना ५ सामन्यांमध्ये २ शतकांमध्ये ३१० धावा केल्या होत्या.

Virat Kohli Ranji Trophy | esakal

एमएस धोनी

एमएस धोनीने २००९-१० दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व करताना ६ सामन्यांमध्ये २८५ धावा केल्या होत्या.

MS Dhoni | Sakal

ओएन मॉर्गन

ओएन मॉर्गनने २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व करताना ५ सामन्यांमध्ये २७८ धावा केल्या होत्या.

Eoin Morgan | X/ICC

बाबर आझम

बाबर आझमने २०२१-२२ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत पाकिस्तानचे नेतृत्व करताना ५ सामन्यांमध्ये २७६ धावा केल्या होत्या.

Babar Azam | X/TheRealPCB

IPL 2025 लिलावापूर्वी कोणते संघ कोणत्या खेळाडूंना करू शकतात रिटेन?

MS Dhoni - Rohit Sharma | X/MIPaltan
येथे क्लिक करा