अरबाज पटेलला आलीये का दुसऱ्या एका रिअॅलिटी शोची ऑफर?

Anuradha Vipat

अरबाज पटेल

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमधील स्पर्धक अरबाज पटेल हा घराबाहेर पडला आहे.

Arbaaz Patel

रंजक

बिग बॉस मराठी हो शो दिवसेंदिवस रंजक ठरत आहे.

Arbaaz Patel

रिअॅलिटी शोची ऑफर

आता अरबाजला दुसऱ्या एका रिअॅलिटी शोची ऑफर आल्यामुळे त्याला घराबाहेर पडावे लागल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Arbaaz Patel

प्रेक्षकांच्या पसंतीस

या सिजनमध्ये निक्की आणि त्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती . 

Arbaaz Patel

 ऑफर

अरबाजला बिग बॉस हिंदीच्या १८व्या सिझनची ऑफर आल्याची चर्चा आहे

Arbaaz Patel

धक्का

अरबाज घराबाहेर पडल्याने निक्कीसह सर्व सदस्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Arbaaz Patel

प्रयत्न

अरबाजने त्याच्या पद्धतीने चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न केला होता

Arbaaz Patel
येथे क्लिक करा