Anuradha Vipat
हिना खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे
हिना खान सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
हिना खानकडून आता नुकताच अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला आहे
हिनाने नुकताचं एक व्हिडीओ शेअर केला आहे .
त्या व्हिडीओमध्ये हिना खानने म्हटले की, मी आयुष्यात एक शिकले की प्रेम करणारे लोक तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत.
पुढे हिना खानने म्हटले की, जे लोक सोडून जातात ते फक्त वापर करतात.
आता यावरुन चाहते अंदाज लावत आहेत की तिचा बॉयफ्रेंड तिला सोडून गेला आहे आणि तिचे ब्रेकअप झाले आहे