हृतिक रोशनने केलंय का दुसरं लग्न?

Anuradha Vipat

डेट

गेल्या अनेक वर्षांपासून  हृतिक रोशन आणि सबा आझाद दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

Hrithik Roshan

फोटो आणि व्हिडीओ

सोशल मीडियावर देखील हृतिक आणि सबा यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Hrithik Roshan

नातं चर्चेत

आता देखील एका पोस्टमुळे हृतिक आणि सबा यांचं नातं चर्चेत आलं आहे.

Hrithik Roshan

फोटो पोस्ट

हृतिक रोशन सबा हिच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे.

Hrithik Roshan

कॅप्शनमध्ये...

फोटो पोस्ट करत हृतिकने कॅप्शनमध्ये ‘हॅप्पी एनिव्हर्सरी पार्टनर…’ असं लिहिलं आहे.

Hrithik Roshan

एनिव्हर्सरी

सध्या हृतिकची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.हृतिक – सबा यांनी एनिव्हर्सरी पोस्ट पाहून चाहते चकीत झाली आहे.

Hrithik Roshan

चर्चा

दोघांनी लग्न तर केलं नाही ना? अशी चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगत आहे. 

Hrithik Roshan

अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केली एक दु:खद बातमी

येथे क्लिक करा