मुंबईतल्या या 'झपाटलेल्या जागांना' पावसाळ्यात कधीच देऊ नका भेट

Chinmay Jagtap

झपाटलेल्या जागा

प्रत्येक शहरामध्ये काही झपाटलेल्या जागा असतात असं म्हणतात

haunted places in Mumbai that you should not visit

मुंबई

यात मुंबईही काही मागे राहिलेली नाही. मुंबईतही काही झपाटलेल्या जागा आहेत

haunted places in Mumbai that you should not visit

मुकेश मिल

मुंबईतल्या मुकेश मिल या ठिकाणी आजवर अनेक चित्रपटांचं शूटिंग झालं आहे. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी आग लागली आणि तिथे कित्येकांचे जीव गेले. यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळी महिलांच्या भूतांचा आवाज येतो असं म्हणतात

haunted places in Mumbai that you should not visit

ग्रँड पॅरेडी टॉवर

मलबार हिल येथील ग्रँड पॅरेडी टॉवर या ठिकाणी एका दाम्पत्याने उडी मारून आत्महत्या केली होती असे म्हटले जाते. या नंतर अजून काही जणांनी या ठिकाणाहून आत्महत्या केली.आता या ठिकाणी भुतांचे भास होतात असे म्हणतात.

haunted places in Mumbai that you should not visit

डिसूजा चाळ

मुंबई मधल्या डिसूजा चाळ या ठिकाणी भुताचा वावर आहे असं म्हटलं जातं. माहीममध्ये ही चाळ आहे. या ठिकाणी विहिरीत पडलेल्या एका महिलेचं भूत दिसतं असं म्हटलं जातं

haunted places in Mumbai that you should not visit

आर.सी कॉलनी

बोरिवलीतल्या आर.सी कॉलनीमध्ये खेळायला येणाऱ्या मुलांना एक माणूस त्रास देतो असं म्हणतात.

haunted places in Mumbai that you should not visit

विज्ञान

मुळात विज्ञान कोणत्याही भुताचा समर्थन करत नाही. आम्हीही करत नाही मात्र या ठिकाणी भूत आहेत अशी आख्यायिका आहे म्हणून ही माहिती पोहोचवण्यात आली आहे

haunted places in Mumbai that you should not visit

केळी खाण्याचे फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा