पुजा बोनकिले
भिजवलेले बदाम खाऊ शकता.
कच्चे बदाम खाऊ शकता.
तुम्ही भाजलेले बदाम खाऊ शकता.
तुम्ही बदाम हलवा देखील खाऊ शकता.
बदाम बटरचे सेवन करू शकता.
तुम्ही बदाम दूधाचे देखील सेवन करू शकता.
तुम्ही बदामाची स्मूदी बनवून सेवन करू शकता.
बदाम पावडर करून सेवन करू शकता.