कधी पिला आहात का मिठाचा चहा? एकदा नक्कीचं ट्राय करुन पाहा

Anuradha Vipat

आवडते पेय

चहा हा आपल्यापैकी अनेकांचे आवडते पेय आहे.

salt tea

फायदेशीर

पण तुम्हाला माहित आहे का चहात थोडेसे मीठ घालून पिणेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते?

salt tea

 पाचनक्रिया

चहामध्ये थोडे मीठ मिसळल्याने पाचनक्रिया सुधारण्यास मदत होते

salt tea

गॅसच्या तक्रारी

चहामध्ये थोडे मीठ मिसळल्याने जेवणानंतरच्या गॅसच्या तक्रारी कमी होऊ शकतात. 

salt tea

थकवा

चहामध्ये थोडे मीठ मिसळल्याने  थकवा कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. 

salt tea

हायड्रेशनमध्ये सुधारणा

चहामध्ये थोडे मीठ मिसळल्याने हायड्रेशनमध्ये सुधारणा होते

salt tea

घशाचे आजार

चहामध्ये थोडे मीठ मिसळल्याने घशाच्या आजारांमध्ये आराम मिळतो

शिल्पा शेट्टीने पतीसह घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

येथे क्लिक करा