अभिज्ञा भावेच्या घरच्या बाप्पाचे खास मनमोहक रुप पाहिले का?

Anuradha Vipat

वातावरण

देशभरात गणेशोत्सवाचं वातावरण आहे.

Abhidnaya Bhave

तिरुमाला तिरुपतीची आरास

यंदा अभिज्ञा भावेच्या घरी खास तिरुमाला तिरुपतीची आरास करण्यात आली आहे.

Abhidnaya Bhave

सोशल मिडीया

अभिज्ञाने तिच्या बाप्पांचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

Abhidnaya Bhave

लाइक्स आणि कमेंट्स

अभिज्ञाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

Abhidnaya Bhave

सक्रिय

अभिज्ञा सोशल मिडीयावर सक्रिय असते

Abhidnaya Bhave

फोटो आणि व्हिडीओ

अभिज्ञा सोशल मिडीयावर नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

Abhidnaya Bhave

मनमोहक रुप

अभिज्ञाच्या बप्पाचे मनमोहक रुप पाहण्यासारखे आहे

Abhidnaya Bhave

‘तो’ व्हिडीओ आणि फोटो... अनन्या पांडे चर्चेत

येथे क्लिक करा