भारतातलं अ‍ॅपलचं पहिलं स्टोअर पाहिलंत का? : BKC Apple Store

Amit Ujagare (अमित उजागरे)

अॅपलंच भारतात पहिलचं अधिकृत स्टोअर मुंबईतल्या बीकेसीत सुरु होतंय

BKC Apple Store

उद्या या स्टोअरचं उद्घाटनं होणार असून त्याची तयारीही पूर्ण झाली आहे

BKC Apple Store

या फोटोंमधून अॅपलचं भारतातलं पहिलं स्टोअर पूर्णपणे दिसून येतं

BKC Apple Store

हे स्टोअर बाहेरुनच खूपच आकर्षक दिसंत असून आतली व्यवस्थाही लक्ष वेधून घेते

BKC Apple Store

स्टोअरमध्ये प्रवेश करताच छान म्युजिकनं तुमचं स्वागतं होतं....

BKC Apple Store

त्यानंतर तुमच्या स्वागतालाही इथं कर्मचारी सज्ज असतात

BKC Apple Store

सेल्स डेस्कबरोबरच वेटिंग एरिया तसेच कस्टमर केअर विभागही इथं आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Apple Store