ऐश्वर्या रायचे लेटेस्ट फोटो पाहिलेत का?

Anuradha Vipat

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चनच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Aishwarya Rai

इंटरनेटचा पारा

ऐश्वर्याच्या लेटेस्ट फोटोने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

Aishwarya Rai

'कान्स फिल्म फेस्टिव्हल'

ऐश्वर्याने शेअर केलेला हा फोटो 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' दरम्यानचा आहे.

Aishwarya Rai

फोटो

 ऐश्वर्याने ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे.

Aishwarya Rai

सौंदर्य

वयाच्या 50 व्या वर्षी  ऐश्वर्याचं सौंदर्य खुललं आहे.

Aishwarya Rai

फ्लॉन्ट

या फोटोंमध्ये ऐश्वर्या मेकअप आणि हेअरस्टाईल फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 

Aishwarya Rai

व्ह्यूज

ऐश्वर्याच्या फोटोला अवघ्या सहा तासांत दीड लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत

Aishwarya Rai

अभिनेत्री अवनीत कौरने गुपचूप उरकला का साखरपुडा?

येथे क्लिक करा