‘बिग बॉस ओटीटी ३’चा नवा प्रोमो पाहिलात का?

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीस

२१ जूनपासून ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

होस्ट

यंदाचं ओटीटीचं पर्व अभिनेता सलमान खान नव्हे तर अभिनेते अनिल कपूर होस्ट करणार आहेत.

प्रोमो प्रदर्शित

नुकताच ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे

एन्ट्री

यामध्ये अनिल कपूर यांची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळत आहे.

प्रोमो

‘जिओ सिनेमा’च्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

कॅप्शन

“मौसम बदलेगा, तापमान बदलेगा. एक के आने से, अब सब बदलेगा,” असं कॅप्शन देत नवा प्रोमो शेअर करण्यात केला आहे. 

प्रतिक्रिया

बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाच्या या नव्या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत

अभिनेत्री रिचा चड्ढानं शेअर केला हीरामंडी वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यानचा अनुभव

येथे क्लिक करा