संतोष कानडे
देशातल्या तीन मोठ्या बँकांपैकी एक असलेली एचडीएफसी बँक
ही बँक मुळात एक घरासाठी कर्ज देणारी कंपनी होती
HDFCचे हसमुखभाई यांनीच खऱ्या अर्थाने भारतात 'होमलोन'ची मुहूर्तमेढ रोवली
HDFC सुरु करणारे हसमुखभाई पारेख हे एक गरीब गृहस्थ होते
गुजरातच्या चाळीत वाढलेल्या पारेख यांनी लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केलं
त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली आणि सेंट झेविअर्स स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली
पुढे त्यांनी आयसीआयसीआय बँकेत नोकरी केली आणि निवृत्त झाले
सामान्य लोकांना घर घेण्यासाठी लोन देण्याची कल्पना त्यांना सुचली
त्यामुळे त्यांनी ६६ व्या वर्षी एचडीएफसी बँकेची स्थापना केली