Anuradha Vipat
बॉलिवूडमधील सर्वात महागडा गायक दुसरा कोणी नसून ए.आर रहमान आहे.
सध्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा तो गायक आहे.
माहितीनुसार, एआर रहमान कॉन्सर्टमध्ये गाण्यासाठी 3 कोटी रुपये घेता
तसेच एआर रहमान गाण्यांसाठी संगीत देण्यासाठी 8 ते 10 कोटी रुपये घेतात.
ए आर रेहमान स्वतःची गाणी स्वतः लिहितात.
माहितीनुसार ए आर रेहमान यांची एकूण संपत्ती 2100 कोटी रुपये आहे.
एआर रहमान यांनी एआयच्या मदतीने मृत गायकांच्या आवाजांना देखील जिवंत केले आहे.