रोहित कणसे
अंजीर हे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते, यामूळे तुमच्या अनेक समस्या दूर होतील.
आज आपण अंजीरचे फायदे आणि ते खाण्याची योग्य पध्दत काय ते जाणून घेणार आहोत.
अंजीरमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते, हाडे मजबूत व्हावी यासाठी कॅल्शियम आवश्यक असते.
अंजीरमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते, तसेच यामध्ये असलेले क्लोरोजेनिक अॅसिड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवते.
प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक पोषक तत्व अंजीप फळामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात, तसेच यामुळे महिलांचे हार्मोन्स देखील बॅलेन्स राहतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.