Monika Lonkar –Kumbhar
बदामाच्या तेलात अनेक पोषकतत्वे आढळतात, हे तेल तुमचा अनेक आजारांपासून बचाव करते.
केसांसाठी बदामाचे तेल अतिशय फायदेशीर आहे.
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-ई, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, अँटी-ऑक्सिडंट्स, मॅग्नेशिअम आढळतात. हे पोषकघटक आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत.
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई, बायोटिन आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
बदामाच्या तेलाचा वापर केल्याने केस मजबूत होण्यास मदत होते आणि केसगळती थांबते.
बदामाच्या तेलात ओमेगा-३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे हृदयासाठी लाभदायी आहेत.
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि पॉलिफेनॉलसारखे अँटी-ऑक्सिडंट आढळतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.