केवळ सौंदर्यासाठी नाही तर, आरोग्यासाठी फायदेशीर आहे काजळ

Monika Lonkar –Kumbhar

काजळ

महिलांच्या मेकअपमधील महत्वाचा भाग म्हणजे काजळ होय.

अनेक महिलांना डोळ्यांना काजळ लावायला आवडते.

डोळ्यांना काजळ लावल्याने चेहऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडतो. यासोबतच इतर अनेक फायदे होतात.

तणाव कमी होतो

डोळ्यांना काजळ लावल्याने तणाव कमी होतो आणि डोळ्यांना आराम मिळतो.

काजळ लावल्याने डोळ्यांच्या पापण्या घनदाट दिसण्यास मदत होते.

डोळ्यांचा संसर्ग

काजळ लावल्याने डोळ्यांचे विविध संसर्गापासून संरक्षण होण्यास मदत होते.

काजळ लावल्याने डोळे थंड आणि स्वच्छ राहण्यास मदत होते.

केस तुटणे अन् गळणे होईल कमी, फक्त झोपण्यापूर्वी केसांसाठी एवढंच करा

Hair Care Tips | esakal
येथे क्लिक करा.