डोकेदुखीसह अनेक समस्यांवर रामबाण आहे भृंगराज तेल

Monika Lonkar –Kumbhar

भृंगराज

आयुर्वेदामध्ये भृंगराज ही औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते.

भृंगराज तेल

केस आणि त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो.

केसांसाठी फायदेशीर

भृंगराज तेल केसांना लावल्यामुळे केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळवून देते.

डोकेदुखीपासून आराम

भृंगराज तेलामध्ये मॅग्नेशिअम आढळते, जे डोकेदुखी आणि मायग्रेनच्या समस्येपासून आराम मिळवून देते.

त्वचेसाठी लाभदायी

भृंगराजचे तेल त्वचेवर लावल्याने त्वचा थंड राहते आणि सोरायसिस, त्वचारोग आणि कोरड्या त्वचेच्या समस्यांपासून ही आराम मिळतो.

पचनक्षमता सुधारते

भृंगराज आपल्या शरीरातील पचनक्रिया मजबूत करण्यास मदत करते.

तणाव दूर होतो

भृंगराज तेल मज्जासंस्थेचे संरक्षण करताना ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते, ज्यामुळे अल्झायमरमध्ये स्मृती कमी होण्यापासून आराम मिळू शकतो.

उन्हाळ्यात चहा-कॉफीच्या जागी काय प्यायला हवे?

Summer drinks | esakal
येथे क्लिक करा.