पुजा बोनकिले
देवाचे नामस्मरण ब्रम्ह मुहुर्तावर करावे.
तुमच्या सोयीनुसार कुठेही नामस्मरण करू शकता.
एकदा ठरवल्यानंतर नियमितरण देवाचे नामस्मरण करावे.
देवाचे नामस्मरण केल्याने मनाला शांती मिळते.
देवाचे नामस्करण केल्याने सकारात्मक विचार येतात.
देवाचे नामस्मरण केल्याने वाईट विचार दूर होतात.
तुमच्यामधील अहंकार कमी करण्यास मदत करते.
तुमच्यामधील संकुचितपणा कमी करायचा असेल तर देवाचे नामस्मरण करावे.
देवाचे नामस्मरण केल्याने वर्तमानाचा आनंद घेता येतो.