रोज खा 'या' बिया वजन होईल झटक्यात कमी

सकाळ वृत्तसेवा

उपयुक्त

चिया सीड्स आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतात

सीड्य

चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन, आयरन, कॅल्शियम, फायबर, आणि ओमेगा-3 असतं.

उत्तम

यामुळे हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं

फायबर

चिया सीड्समध्ये फायबर आणि प्रोटीनची मात्रा अधिक असते यामुळे वजन घटवण्यात मदत होते.

विटॅमिन्सा

चिया सीड्समध्ये प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात यामुळे शरिराला ऊर्जा मिळते.

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये असलेल्या ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स हृदयासाठीही उपयुक्त ठरतात

सल्ला

हि केवळ माहीती असून तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेण आवश्यक आहे.

केळी खाण्याचे फायदे

banana | esakal
हे पण वाचा