आरोग्यासाठी बहुगुणी आहे च्यवनप्राश.!

Monika Lonkar –Kumbhar

च्यवनप्राश

च्यवनप्राश हे एक आयुर्वेदिक औषध आहे. च्यवनप्राशला आपण ‘आरोग्यवर्धक टॉनिक’ असे ही म्हणू शकतो. 

औषधी वनस्पती

च्यवनप्राशमध्ये अनेक औषधी वनस्पती आणि पोषक घटकांचा समावेश असतो.

आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी रोज एक चमचा च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. च्यवनप्राश खाण्याचे फायदे कोणते? जाणून घेऊयात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

च्यवनप्राशचे रोज १ चमचा सेवन केल्याने शरीराला आवश्यक असलेले पोषकघटक यातून मिळतात, आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पचनक्षमता सुधारते

च्यवनप्राशमध्ये असलेले गुणधर्म पचनक्षमता सुधारण्यास देखील मदत करतात. 

वजन नियंत्रणात राहते

च्यवनप्राशमध्ये असलेले पोषकघटक आपले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. 

एकाग्रता वाढते

एकाग्रता वाढवण्यासाठी आणि मेंदूच्या सक्रियतेसाठी च्यवनप्राश खाणे हे फायदेशीर ठरते. 

चौथ्या श्रावणी सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?

Shravan 2024 | esakal
येथे क्लिक करा.