Aishwarya Musale
हिवाळ्यात वातावरणात थंडावा असल्यामुळे गरम पदार्थांचं सेवन केलं जातं. जेणेकरून शरीर आतून उबदार राहील.
अशातच थंडीत आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे डिंक लाडू. डिंकापासून अनेक पौष्टिक पदार्थ बनवले जातात.
डिंक हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू आवर्जून खाल्ले जातात.
डिंकामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास मदत होते.
गरोदर महिलांसाठी डिंक फायदेशीर आहे.
हिमोग्लोबीनची कमतरता भरून काढण्यसाठी डिंकाचा वापर केल जातो.
डिंकामुळे पचनसंस्था सुरळीत राहते.
वजन कमी करण्यासाठी डिंक फायदेशीर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.