Saisimran Ghashi
सूर्य नमस्कार हे एक संपूर्ण शरीराला व्यायाम देणारे आसन आहे.
नियमित सूर्य नमस्कार केल्याने शरीराची लवचिकता वाढते.
पचन तंत्राला उत्तेजना देऊन पचनक्रिया सुधारते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजारांपासून संरक्षण करते.
शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करण्यास मदत करते.
शरीरातील रक्तप्रवाह सुधारून त्वचेचे आरोग्य सुधारते.
योगासने आणि प्राणायाम यांचा एकत्रित फायदा मिळतो.
शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. योगासने करताना मार्गदर्शकांचा सल्ला घ्यावा.