पुजा बोनकिले
कढीपत्त्याच्या पाण्यामध्ये वजन कमी करण्याची क्षमता असते.शरीराची अतिरिक्त चरबी कमी करते.
मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर कढीपत्त्याच्या पानांचे पाणी प्यावे.
पचन संस्था सुरळित ठेवायची असेल आणि पित्ताची समस्या कमी करायची असेल तर कढीपत्त्याचे पाणी प्यावे.
शरीराला डिटॉक्स करण्यासाठी कढीपत्त्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.
केस मजबुत आणि घनदाट ठेवायचे असेल तर कढीपत्त्याचे पाणी पिऊ शकता.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचे पाणी पिऊ शखता.
कढीपत्यांच्या पानांचे पाणी रिकाम्यापोटी प्यावे.
तसेच सकाळी पिणे जास्त चांगले मानले जाते.