हिवाळ्यात आवळा मुरब्बा खाण्याचे अद्भूत फायदे

पुजा बोनकिले

हिवाळ आवळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतो.

Sakal

रोगप्रतिकारशक्ती

तुम्हाला शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आवळा मुरब्बा खाऊ शकता.

Sakal

पचन सुधारते

पचन सुधारण्यासाठी आवळा खाणे गरजेचे आहे.

Sakal

हाडं मजबुत करते

हाडं मजबुत करायचे असेल तर आवळा खावा.

Sakal

सर्दी-खोकला

हिवाळ्यात होणारी सर्दी-खोकला कमी करायचा असेल तर आवळा खावा.

Sakal

त्वचा चमकदराॉ

त्वचा चमकदार ठेवायची असेल तर हिवाळ्यात आवळा खावा.

Sakal

हृदयाचे आरोग्य

आवळ्यात असलेले पोषक घटक हृदयासंबंधित अनेक आजारांपासून दूर ठेवते.

Sakal

निरोगी डोळे

डोळ्याचे आरोग्य निरगी ठेवण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे.

Sakal

केस मजबुत

आवळ्यामध्ये असलेले पोषक घटक केसांना मजबुत ठेवतात.

Sakal

संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा या ५ गोष्टी

Sankashti Chaturthi November | Sakal
आणखी वाचा