सकाळ डिजिटल टीम
आवळा आकाराने जरी लहान असला तरीही तो शरिरासाठी खूप आरोग्यदायी असतो.
आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा समावेश असतो चला आवळा खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोहाचे प्रमाण भरपूर असते. हे घटक आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात.
आवळ्यातील पोषक गुणधर्मांमुळे पोट स्वच्छ राहण्यास मदत होते.
शरीरातील वाढती चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठीही आवळ्यातील पोषक घटक उपयोगी ठरतात.
आवळ्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आपले शरीर फिट राहण्यास मदत मिळते.
आवळ्याचा रस, कँडी, चूर्ण आणि मोरावळा इत्यादी स्वरुपातील आवळा बाजारात सहजरित्या उपलब्ध असतो.
जर एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवळा कँडीचे सेवन करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.