Chinmay Jagtap
आपल्यापैकी कित्येकांना संध्याकाळी भूक लागते आणि आपण भेळ खातो
भेळ खाल्ल्याने वजन वाढतं असं म्हटलं जातं. मात्र ते चुकीच आहे
भेळ हे जंक फूड नसून आपल्या आरोग्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे
शरीराला ऊर्जा देण्यासाठी भेळ खाण उत्तम मानलं जातं. त्यात असलेल्या पदार्थांमधून आपल्याला एनर्जी मिळते
रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यामध्ये भेळ उपयुक्त ठरू शकते
भेळ ही पचनशक्तीसाठी उपयुक्त ठरते.
भेळमध्ये मुरमुरे असतात जे वजन कमी करायला मदत करतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.