वेळोवेळी खात रहा काजू, शरिराला होतील खूप फायदे

सकाळ वृत्तसेवा

स्मरणशक्ती

काजू खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते

Health Benefits of eating Cashew kaju every day health marathi News

नैराश्य

असं म्हणतात की, नैराश्य आल्यास त्यातून बाहेर पडायला काजू मदत करतात

Health Benefits of eating Cashew kaju every day health marathi News

मानसिक स्थिती

काजू खाल्ल्याने मानसिक स्थिती चांगली होते असे म्हटले जाते

Health Benefits of eating Cashew kaju every day health marathi News

हाडं

काजू खाल्ल्याने त्यात असलेल्या कॅल्शियममुळे शरीरातील हाडं मजबूत होतात.

Health Benefits of eating Cashew kaju every day health marathi News

मधुमेह

काजू खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोजची स्थिती नियंत्रणात राहते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी काजू फायदेशीर ठरतात

Health Benefits of eating Cashew kaju every day health marathi News

काजू

कष्टाचं काम करणाऱ्यांनी नियमितपणे काजू खावेत असं म्हटलं जातं

Health Benefits of eating Cashew kaju every day health marathi News

फायदेशीर

शारिरीक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काजू फार फायदेशीर ठरतात

Health Benefits of eating Cashew kaju every day health marathi News

केळी खाण्याचे फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा