कढीपत्त्यामध्ये लपलाय आरोग्याचा खजिना..!

Monika Lonkar –Kumbhar

कढीपत्ता

कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो.

स्वयंपाकघर

भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्त्याचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.

आरोग्य

कढीपत्त्यामध्ये अनेक पोषकघटकांचा समावेश असल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. कोणते आहेत फायदे? चला जाणून घेऊयात.

अशक्तपणा कमी होतो

कढीपत्त्यामध्ये लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडचे विपुल प्रमाण असते. त्यामुळे, कढीपत्त्याचे सेवन केल्याने अशक्तपणा कमी होतो.

हृदयाचे आरोग्य सुधारते

कढीपत्त्याचे सेवन केल्याने शरीरातील खराब कॉलेस्ट्रॉल दूर करण्यास मदत होते.

मधुमेह

कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते.

पचनक्षमता सुधारते

पोटाच्या समस्या जाणवत असतील तर आहारात कढीपत्त्याचा जरूर समावेश करा. पचनक्षमता सुधारण्यास मदत होईल.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावासोबत 'या' गाण्यांवर बनवा एकापेक्षा एक रील..!

Raksha Bandhan 2024 | esakal
येथे क्लिक करा.