Saisimran Ghashi
थंडीच्या दिवसांत खारीक व खोबऱ्याचे लाडू शरीरात उष्णता निर्माण करतात.
हे लाडू त्वरित ऊर्जा देतात, थंडीमुळे होणारा थकवा कमी करतात.
थंडीत सर्दी, खोकला टाळण्यासाठी हे लाडू रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
या लाडूंतील कॅल्शियम हाडे मजबूत करत, सांध्यांची काळजी घेतात.
थंडीत त्वचा कोरडी पडते, पण या लाडूंतील तेलकटपणा त्वचेला पोषण देतो.
या लाडूंतील फायबर पचनशक्ती सुधारून बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.
खारीक व खोबऱ्यातील पोषक घटक हृदयासाठी उपयुक्त ठरतात.
थंडीच्या दिवसांत हे लाडू शरीराला पोषक घटक देतात, जे दीर्घकाळ टिकून राहतात.