Saisimran Ghashi
थंड हवामानात शरीराची उष्णता टिकवून ठेवण्यासाठी पौष्टिक आहार आवश्यक असतो.
तुपात चांगल्या प्रकारचे फॅटी अॅसिड्स असतात, जे शरीराला ऊर्जा व ताकद देतात.
तूप भात खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होऊन थंडीत उबदारपणा मिळतो.
तुपातील घटक पचनास मदत करतात व पोटास आराम देतात.
तुपातील पोषक घटक त्वचेला पोषण देऊन हिवाळ्यातील कोरडेपणा कमी करतात.
तुपात असलेले कॅल्शियम व व्हिटॅमिन्स हाडांना बळकटी देतात.
हिवाळ्यात तूप भात खाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लाभदायक ठरते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.