Less Spicy Food : कमी मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

Monika Lonkar –Kumbhar

भारतीय जेवण

भारतातील प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती ही वेगवेगळी आहे. त्यामुळे, भारतातील स्वयंपाकघरात विविध खाद्यपदार्थांची रेलचेल पहायला मिळते.

आपल्यातील अनेकांना चवदार जेवण जेवायला आवडत. कुणाला फार तिखट तर कुणाला कमी तिखट जेवायला आवडत.

कमी तिखट

कमी तिखट जेवण करण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. कोणते आहेत ते फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

हायड्रेशन

कमी मसालेदार खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे हायड्रेशनची पातळी चांगली राखण्यात मदत होऊ शकते.

झोप चांगली येते

कमी मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने झोप देखील चांगली येते.

हृदयाचे आरोग्य

कमी तिखट किंवा कमी मसालेदार अन्न खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

पचनसंस्था सुरळीत राहते

कमी मसालेदार जेवण केल्याने छातीत जळजळ, अपचन यांसारखी लक्षणे कमी होण्यास मदत होते.

अभिनेत्री मिताली मयेकरचे मनीमाऊसोबत गोड फोटोशूट

Mitali Mayekar | esakal
येथे क्लिक करा.