उन्हाळ्यात लाभदायी आहे लिची, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Monika Lonkar –Kumbhar

लिची

उन्हाळ्यात लिची हे फळ आवर्जून खायला हवे. कारण, या फळामध्ये पाण्याचे प्रमाण मुबलक असते.

लिचीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि इतर पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळते.

लिची हे फळ चवीला मधुर थोडे आंबट आणि रसाळ असते.

हायड्रेशन

लिचीमध्ये पाण्याचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे, शरीराला थंड ठेवण्यासाठी लिचीचे फळ फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारक शक्ती

लिचीमध्ये व्हिटॅमिन सी चे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते.

त्वचेचे आरोग्य

लिचीचे नियमित सेवन केल्याने त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.

पचनक्षमता सुधारते

लिचीचे सेवन केल्याने शरीरातील पचनक्षमता सुधारण्यास मदत होते.

नियमित सूर्यनमस्कार केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात?

येथे क्लिक करा.