Health Tips : हृदय निरोगी ठेवायचंय, भरपूर आंबे खा!

सकाळ डिजिटल टीम

आंबा आपल्यापैकी बऱ्याच जणांचे आवडीचे फळ आहे, गोड-गोड आंबे तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात.

Health Benefits Of Mango

उन्हाळ्यांच्या दिवसांत आंबा खाणे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आवडीचे काम असते.

Health Benefits Of Mango

जगभरात आंब्याचे तब्बल १४०० हून जास्त प्रकार उपलब्ध आहेत.

Health Benefits Of Mango

आज आपण उन्हाळ्यात आंबा खाण्याचे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम जाणून घेणार आहोत.

Health Benefits Of Mango

आंबा फळात अनेक विटॅमिन्स आणि मिनरल्स आढळतात तसेच पॉटॅशियम, प्रोटीन, मॅग्नेशियम सारखे पोषक घटक देखील यात भरपूर प्रमाणात आढळतात.

Health Benefits Of Mango

आंब्यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए मुबलक प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

Health Benefits Of Mango

आंब्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे घटक हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Health Benefits Of Mango

आंब्यामध्ये फायबर आढळते, जे पचन सुधारते. यामध्ये असलेले एन्झाइम्स पचनशक्ती वाढवतात.

Health Benefits Of Mango

आंब्यामध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि व्हिटॅमिन ए असते, हे सर्व डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Health Benefits Of Mango

टीप - वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, योग्य सल्ल्यासाठी तज्ञांची मतद घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Benefits Of Mango