ही हिरवी भाजी तुमच्यासाठी अमृतापेक्षा कमी नाही

Chinmay Jagtap

पालेभाज्या

आरोग्य चांगले राखण्यासाठी हिरव्या पालेभाज्या नियमित खायलाच हव्या

Health Benefits of eating methi green leafy vegetable fenugreek

लाभदायक

त्यातही मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे

Health Benefits of eating methi green leafy vegetable fenugreek

अनेक फायदे

मेथीच्या भाजीच्या सेवनाने अनेक फायदे होतात

Health Benefits of eating methi green leafy vegetable fenugreek

अपचन

अपचनाची समस्या असेल तर मेथी उपयुक्त ठरते. यांच बरोबर पोटदुखीवरही मेथी उपयुक्त ठरते.

Health Benefits of eating methi green leafy vegetable fenugreek

केस

मेथी केसांना लावली तर केस काळे आणि चमकदार होतात.

Health Benefits of eating methi green leafy vegetable fenugreek

डायबिटिज

ज्या लोकांना डायबिटिजचा त्रास आहे अशांनी मेथीचे सेवन केले पाहीजे

Health Benefits of eating methi green leafy vegetable fenugreek

कोलेस्ट्रॉल

दररोजच्या आहारात मेथीचे सेवन केल्यास नियंत्रणात राहण्यास फायदा होतो. मेथीचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

Health Benefits of eating methi green leafy vegetable fenugreek

केळी खाण्याचे हे आहेत फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा