पुजा बोनकिले
सकाळी नाश्त्यात ओट्स खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
यामध्ये फायबर भरपुर असल्याने पाचन सुधारते.
रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
वजन कमी करायचे असेल तर ओट्स खाऊ शकता.
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.
ओट्स खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
ओट्सपासून विविध पदार्थ तयार करू शकता.
ओट्समध्ये आयर्न, मॅग्नेशिअम, सेलेनियमसारखे अनेक पोषक घटक असतात.