Health Tips : कैरी खाण्याचे फायदे

रोहित कणसे

हिरव्या आंब्यात बीटी कॅरोटीन, फायबर, मॅग्नेशियम, आयरन, फॉस्फोरस, कॅल्शियम, सोडियम, एंटी ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात.

health benefits of eating raw mango

हिरवा आंबा अनेक प्रकारे खाता येईल, मिठ-मरची लावून थेट किंवा चटणी, लोणचं बनवून देखील याचं सेवन करता येईल.

health benefits of eating raw mango

हिरवा किंवा कच्चा आंबा खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

health benefits of eating raw mango

कच्चा आंबा खाल्याने पोटाच्या समस्या अॅसिडीटी, गॅस यासरख्या समस्या दूर होतात.

health benefits of eating raw mango

हिरव्या आंब्याचे सेवन केल्याने पचन सुधारते. तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए देखील असते त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरते.

health benefits of eating raw mango

यामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

health benefits of eating raw mango
health benefits of eating raw mango

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

health benefits of eating raw mango