बडीशेप खाल्ल्याने आरोग्याला मिळतात भरपूर फायदे

Monika Lonkar –Kumbhar

बडीशेप

बडीशेपचा वापर हा माऊथ-फ्रेशनर म्हणून केला जातो.

आरोग्य

केवळ मुखशुद्धीसाठी बडीशेप फायदेशीर नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील बडीशेप फायदेशीर आहे.

पोषकघटक

बडीशेपमध्ये पोटॅशिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअमसारखे पोषकघटक असतात.

पचनक्षमता सुधारते

जेवण झाल्यावर बडीशेप खाल्ल्याने जेवण चांगले पचते. त्यामुळे, जेवण केल्यावर बडीशेपचे अवश्य सेवन करावे.

वजन कमी होते

बडीशेपचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होते. त्यामुळे, कॅलरीज लवकर बर्न होतात आणि वजन कमी करण्यास मदत होते.

त्वचेसाठी फायदेशीर

बडीशेपमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत.

रक्दाब नियंत्रणात येतो

बडीशेपचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.

लसूणाच्या पाकळ्यांनी पायाला मालिश केल्याने काय होते?

benefits of garlic massage | esakal
येथे क्लिक करा.