पुजा बोनकिले
रोज भिजवलेले बदाम खाल्याने वजन नियंत्रणात राहते.
भिजवलेले बदाम खाल्याने हृदय निरोगी राहते.
भिजवलेले बदाम खाल्याने पोटासंबंधित समस्या दूर होतात.
लहान मुलांना भिजवलेले बदाम खायला दिल्यास पचन सुरळित राहते.
भिजवलेले बदाम खाल्याने त्वचा निरोगी राहते.
डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर नियमितपणे भिजवलेले बदाम खावे.
भिजवलेल्या बदामामध्ये अनेक आरोग्यदायी पोषक घटक असतात.
रात्री पाण्यात ४ ते ५ बदाम भिजत ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खावे.