Monika Lonkar –Kumbhar
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खजूर खायला आवडते.
खजूरमध्ये पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळून येते.
खजूर भिजवून खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. कोणते आहेत ते फायदे? जाणून घेऊयात.
भिजवलेल्या खजूरचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
भिजवलेल्या खजूरमध्ये मॅंगनीज, तांबे आणि मॅग्नेशिअमसारखे पोषकघटक असतात. त्यामुळे, हाडे मजबूत होण्यास मदत होते.
खजूरमध्ये असलेल्या जीवनसत्वांमुळे त्वचेचे उत्तम पोषण होते.
भिजवलेले खजूर खाल्ल्याने तुम्ही दिवसभर उत्साही, ऊर्जावान राहता आणि तुमचा मूड सुधारतो.