पुजा बोनकिले
मोड आलेले मूग खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोड आलेले मूग खावे.
शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर मोड आलेले मूग खाणे फायदेशीर ठरते.
हृदय निरोगी ठेवायचे असेल तर मोड आलेले मूग खावे.
शरीराला डीटॉक्स करण्यासाठी मूग खाणे फायदेशीर ठरते.
मोड आलेल्या मूगमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. यामुळे पोटासंबंधित समस्या दूर राहतात.
वजन कमी करायचे असेल तर आहारात मोड आलेल्या मूगचा समावेश करावा.
मोड आलेल्या मूगमध्ये प्रोटीन, फायबर यासारखे अनेक पोषक घटक असतात.