लसूणाच्या पाकळ्यांनी पायाला मालिश केल्याने काय होते?

Monika Lonkar –Kumbhar

लसूण

भारतीय स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लसूणाचा आवर्जून वापर केला जातो.

रेसिपीज

खास लसूणापासून अनेक प्रकारच्या स्पेशल रेसिपीज बनवल्या जातात. आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या लसूणाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

आरोग्य

आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या लसूणाच्या पाकळ्यांनी पायाला मसाज केल्याने कोणते फायदे होतात? चला तर मग जाणून घेऊयात.

बुरशीजन्य संसर्ग दूर होतो

पावसाळ्यात पाण्यामुळे पायांमध्ये बुरशीजन्य संसर्गाची समस्या वारंवार उद्भवते. अशा स्थितीमध्ये पायांना लसूणाच्या पाकळ्या चोळल्याने आराम मिळू शकतो.

सर्दी-तापापासून आराम

सर्दी-तापापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही पायांना लसूणाच्या पाकळ्यांनी मसाज करू शकता. यामुळे, शरीराला उबदारपणा मिळतो.

मानसिक आरोग्य उत्तम राहते

ताण कमी करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी तुम्ही पायांना लसूणाच्या पाकळ्यांनी मसाज करू शकता.

रक्ताभिसरण वाढते

पायाच्या तळव्यांना लसूणाच्या पाकळ्यांनी मसाज केल्याने अंगदुखी, पायाची सूज आणि ताप कमी होण्यास मदत होते. तसेच, शरीरातील रक्ताभिसरण वाढते

गर्द जांभळ्या साडीत प्रिया मराठेचे खुलले सौंदर्य..!

येथे क्लिक करा.