पचनशक्ती वाढवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत, पुदिन्याचे आहेत भरपूर फायदे

Monika Lonkar –Kumbhar

पुदिना

पुदिना ही वनस्पती आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते.

खाद्यपदार्थ

भारतीय स्वयंपाकघरात पुदिन्याचा वापर प्रामुख्याने अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.

पोषकघटक

पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन सी, प्रथिने, मेंन्थॉल, व्हिटॅमिन ए, कॉपर, कार्बोहायड्रेट यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात.

डोकेदुखी

पुदिन्याचे तेल किंवा पुदिन्याच्या बामने डोक्याला मालिश केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.

पोटदुखीपासून आराम मिळतो

पुदिन्यामध्ये आढळून येणाऱ्या पोषघटकांमुळे पोटदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते आणि पचनक्षमता सुधारते.

अस्थमा

दमा किंवा अस्थमाच्या रूग्णांनी आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या पाण्याची वाफ घ्यावी. याने तुम्हाला आराम मिळू शकतो.

वजन नियंत्रित राहते

पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

कढीपत्त्यामध्ये लपलाय आरोग्याचा खजिना..!

Benefits Of Curry Leaves | esakal
येथे क्लिक करा.